PalanerFree on the App Store
Get
PalanerAIFinds what's on in Munich
Sign in

🎭✨हास्य दिवाळी with कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे!✨🎭 💥✨💫
WorkFree

🎭✨हास्य दिवाळी with कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे!✨🎭 💥✨💫

रविवार, २२ नोव्हेंबर, २०२६, 10:00

Venue time (Berlin)

Cincinnati Kino - Filmtheater · Directions

रविवार, २२ नोव्हेंबर, २०२६, 10:00Venue time (Berlin)
Cincinnati Kino - FilmtheaterDirections
FreeTickets sold by luma.com
Book · Freevia luma.com
Add to calendar

Downloads an .ics file · Times are in Europe/Berlin · Google Calendar

Hey, how's it going? 🎭✨हास्य दिवाळी with कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे!✨🎭 💥✨💫 looks like it should be pretty interesting. Want me to help you organise around it?

Event details

Tickets sold by luma.com

Add to calendar · Downloads an .ics file · Times are in Europe/Berlin · Google Calendar

Dessi Tadka Events घेऊन येत आहे— 🎭✨हास्य दिवाळी with कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे!✨🎭

जर्मनीत प्रथमच… कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे यांचा द्विपात्री धमाल विनोदी प्रयोग !🤩

आपल्या विनोदाने, भन्नाट अभिनयाने आणि अफलातून कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे हे दोन लाडके कलाकार आता आपल्या भेटीला Munich मध्ये !

हास्य, मनोरंजन आणि आपल्या माणसांसोबत सण साजरा करण्याचा आनंद आणि सोबत स्थानिक कलाकारांचे खास सादरीकरण, आपल्या मराठी कलागुणांना दाद देण्याची संधी!

🗓️ रविवार, २२ नोव्हेंबर २०२६

⏱️ सकाळी १०:३० ते दुपारी २:००

📍Cincinnati Kino, Cincinnatistraße 31, 81549 München

Ask Palaner

Going to 🎭✨हास्य दिवाळी with कुशल बद्रिके आणि श्रेया? Ask me anything about it.

I read the organiser's pages and answer in a few seconds.

Answers are AI-generated · Privacy

Answers are AI-generated · Privacy